दिल्ली विद्यापीठाच्या छात्रसंघ निवडणुकीमध्ये डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांना ‘नोटा’पेक्षाही कमी मते मिळून त्यांची हवा गूल झाली आहे. त्याचवेळी विद्यार्थांनी अर्बन नक्षली नव्हे तर राष्ट्रावादास पसंती दिल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (‘अभाविप’) व्यक्त केली आहे.
Read More