“स्वतः तीन भाषा शिकायच्या, हिंदीत कविता करायच्या, इंग्रजीत कवितासंग्रह काढायचे... आणि सामान्य मराठी विद्यार्थ्यांनी मात्र तिसरी भाषा शिकू नये म्हणून मोर्चे काढायचे! ही कोणती नीतिमूल्यं? आदित्य ठाकरेंना हिंदीविरोधी मोर्चा काढण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का?” असा थेट सवाल भाजपचे प्रवक्ते तथा माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी शनिवारी दि. २८ जून रोजी केला.
Read More