स्वतःच्या स्वार्थापलीकडे जंगलांची सेवा करण्यात आयुष्य वेचणाऱ्या "वृक्ष माता" तुलसी गौडा यांचे सोमवारी १६ डिसेंबर रोजी निधन झाले. लाखो झाडांचं ममत्व असणाऱ्या तुलसी गौडा यांच्या निधनानं जंगलं पोरकी झाली आहेत. खरंतर Encyclopedia म्हणजे काय हे माहितही नसणाऱ्या तुलसी गौडा Encyclopedia of Forest म्हणून प्रसिद्धी मिळवतात, त्या नेमक्या आहेत तरी कोण ?
Read More
१०८ वर्षांच्या सालूमरदा थिमाक्का यांनी पद्मश्री पुरस्कार स्वीकारताना राष्ट्रपतींच्या डोक्याला हात लावून त्यांना आशिर्वाद दिला.