सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात संकटग्रस्त असणाऱ्या मलबार ट्री टोड या मंडूकाचे दर्शन झाले आहे (malabar tree toad). दोडामार्गातील वन्यजीव निरीक्षकांना सोमवार दि. १६ जून रोजी रात्री या बेडकाचे दर्शन झाले (malabar tree toad). पश्चिम घाटातील या पावसाळी जीवाचा उत्तरेकडचा अधिवास हा दोडामार्ग तालुक्यात आहे. राज्यात मंडूकाची ही संकटग्रस्त प्रजात केवळ दोडामार्ग तालुक्यात आढळते. (malabar tree toad)
Read More
महाराष्ट्रातील केवळ एकाच तालुयात आढळणारा बेडूक म्हणजे ‘मलबार ट्री टोड’. राज्यात केवळ दोडामार्ग तालुयापुरताच सीमित असणार्या या बेडकाच्या अधिवासाची माहिती देणारा हा लेख...