“बालनाट्यांमध्ये सहभागी झाल्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासालाही चालना मिळते. बालनाट्यांमध्ये काम केल्यामुळे मुलांना करियरच्या दृष्टीनेही फायदा होऊ शकतो,” असे मत बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा आणि अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी दै. ‘मुंबई तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले. २०२४ पासून दरवर्षी दि. २ ऑगस्ट हा ‘मराठी बालनाट्य दिन’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा नीलम शिर्के-सामंत यांनी केली होती. त्यानुसार काही ठिकाणी हा दिन उत्साहात साजराही करण्यात आला. त्यानिमित्ताने बाल
Read More