मल्लखांबसह, गटका, कलरीपायूट्टू आणि थांग-ता या स्वदेशी खेळांचा समावेश आता 'खेलो इंडिया युवा क्रीडा' स्पर्धेत होणार आहे. केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने रविवार दि. २० डिसेंबर रोजी या चार स्वदेशी खेळांना अधिकृतरित्या मान्यता देण्यात आली. केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांनी ट्विटरवरून ही माहीती दिली.
Read More