शिवसंग्रामचे संस्थापक दिवंगत विनायक मेटे यांच्या निधनानंतर त्यांच्या संघटनेत उभी फूट पडली आहे. प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे यांनी मंगळवार, दि. ३ सप्टेंबर रोजी ‘स्वराज्य संग्राम’ या नव्या संघटनेची घोषणा केली.
Read More