ज्येष्ठ तबलावादक म्हणून त्यांची ख्याती होती. पं. भाई गायतोंडे यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने; तसेच ‘मृदंगाचार्य शंकरभैय्या पुरस्कारा’ने गौरविण्यात आले होते.
Read More