देऊळ म्हणजे श्रद्धास्थान. त्यात देवीचे मंदिर म्हणजे ती केवळ भाविकांना आश्वस्त करत नाही, केवळ संरक्षण हे तिचं कर्तव्य नाही. ती शक्ती प्रदान करते. ऊर्जा देते, प्रेरणा देते. सर्व भाविकांवर आपली मधाळ मायाळू नजर नियमित राहावी म्हणून ती उंच डोंगरावर वसलेली असते. नवदुर्गांच्या मालिकेतील आजची चौथी देवी श्री वज्रेश्वरी माता. विरार पूर्वेला वज्रेश्वरी या गावात तिचे मंदिर आहे. मंदिर पुरातन आहे. गावाचे नाव तिला न मिळता, तिच्या नावाने गाव वसवले गेले. यावरूनच तिच्या प्राचीनतेची साक्ष मिळते. तिच्या हातात वज्र असल्याने तिल
Read More
भिवंडीतील वज्रेश्वरी देवी मंदिरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दरोडा पडल्याची घटना उघडकीस आली आहे. दरोडेखोरांनी मंदिरातील सुरक्षारक्षकांना बांधून ठेवून दानपेट्या फोडून त्यातील मुद्देमाल घेऊन पसार झाल्याचे सांगितले जात आहे.
खूप बरं वाटतं आहे आणि सांगायला आनंदही होतो आहे की, कळत-नकळत लोकांमध्ये ‘HappyWali Feeling’ वाढते आहे आणि ती वाढण्यासाठी मदतीचे नि:स्वार्थहात पुढे सरसावू लागले आहेत.
कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील वज्रेश्वरी येथील केंद्रात टाकण्यात आलेली ३० किलोमीटरवरील मतदारांची नावे वगळून भिवंडी येथील केंद्रात वर्ग करण्यात आली आहेत.