( Uber Bus Shuttle Service ) कोलकाता आणि दिल्ली येथील यशानंतर उबर हैदराबाद आणि मुंबईमध्ये आपली बस शटल सेवा सुरू करण्याच्या प्रयत्नात आहे. ही सेवा शहरातील प्रवाश्यांसाठी परवडणारी व सर्वतोपरी सोयीस्कर ठरणार आहे. उबर इंडिया आणि दक्षिण आशियाचे अध्यक्ष प्रभजीत सिंग यांनी सेवा विस्तारित करण्याबाबत माहिती देताना मुंबई शहरांचा उल्लेख केला आहे.
Read More