स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्कची रविवारची सकाळ एका नवस्फूर्तीने भरून गेली होती. ‘स्वातंत्र्यवीर दौड 2019’च्या पहिल्या पवात मुंबईसह नागपूर, पुणे, सातारा, पालघर तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतील हजारो स्पर्धक उत्साहाने सहभागी झाले होते. स्पर्धेच्या निमित्ताने स्पर्धक व शिवाजी पार्क या ठिकाणच्या नागरिकांचा उत्साह विशेष होता.
Read More