दक्षिण आफ्रिका विरुध्द बांग्लादेश यांच्यात नासाऊ काऊंटी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात आला. या सामन्यात डीआरएसवरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. अंपायरच्या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात चांगलीच चर्चा रंगली आहे.
Read More