कामगार संघटनांनी त्या मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी देण्याची मागणी केली होती. त्यावर सकारात्मक विचार करून बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना बेस्टमध्ये कायमस्वरूपी सेवेची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे.
Read More