पोर्तुगीज राजवटीत गोव्यात १००० हून अधिक मंदिरे पाडण्यात आली होती. अशा मंदिरांची माहिती पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञ समितीने गोळा केली आहे. अशी माहिती राज्याचे पुरातत्व मंत्री सुभाष पाल देसाई यांनी दिली आहे. या पाडलेल्या मंदिरांच्या जागी स्मारक बांधण्याची शिफारस समितीने सरकारला केली असल्याचे त्यांनी सांगितले. ही सर्व मंदिरे पुन्हा बांधणे शक्य नाही, असे त्यांचे मत आहे.
Read More