भारतीय पोस्टांतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीकरिता अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय पोस्टाद्वारे प्रसिध्द करण्यात आलेल्या अधिसूचनेनूसार विविध रिक्त पदांवर १० वी उत्तीर्णांपासून ते १२ वी पास उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
Read More