ठाण्यातील उद्योजक स्थानिकांच्या जाचाला पुरते कंटाळले आहेत. या अनुषंगाने उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी ठाणे शहर पोलीस आयुक्तालय व ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (टिसा) वतीने वागळे इस्टेट टिसा हाऊसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या बैठकीमध्ये याचे पडसाद उमटले. यावेळी, पोलिसांनी उद्योजकांना आश्वस्त करून ११२ नुंबर वर फोन केल्यास ३ मिनिटात मदत मिळेल. असे सांगितले.
Read More
पेट्रोलसह अन्य इंधन पदार्थाचा समावेश (वस्तु व सेवा कर) जीएसटीमध्ये करण्याची मागणी जोर धरीत आहे.जीएसटी परिषदेच्या येत्या शुक्रवारी होणाऱ्या बैठकीत इंधनाचा समावेश (पेट्रोलियम पदार्थ) वस्तू व सेवाकरात करावा.