रोशन अँड्र्यूज दिग्दर्शित आणि शाहीद कपूरची मुख्य भूमिका असलेला ऍक्शन ड्रामा देवा ३१ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला. मात्र, या चित्रपटाला अपेक्षेप्रमाणे दमदार ओपनिंग मिळाली नाही. सॅकनिल्कच्या अहवालानुसार, या चित्रपटाने पहिल्याच दिवशी सुमारे ५ कोटी रुपयांची कमाई केली.
Read More