Sangh Shiksha Class

भारतीय संस्कृतीचा अभिमान तरुणाईच्या नजरेतून सांगणारा ‘बॉईज ४’

तरुणाई म्हणजे जोश, उत्साह, कल्ला, देदीप्यमान बुद्धिमत्ता आणि बरंच काही. आजच्या तरूण पिढीचे प्रतिनिधित्व करणारे अनेक मराठी, हिंदी आणि विविध भाषिक चित्रपट आजवर प्रदर्शित झाले. मराठी चित्रपटसृष्टीतदेखील तरुणाईच्या जीवनातील विविध टप्पे सांगणारे चित्रपट आलेच. मात्र, विशाल देवरूखकर दिग्दर्शित ’बॉईज’ या चित्रपटाने एक वेगळाच इतिहास रचला. या चित्रपटाचे एक-दोन नाही, तर चक्क चार भाग प्रदर्शित झाले आणि प्रत्येक भाग हा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. दि. २० ऑक्टोबर रोजी ’बॉईज ४’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. जाणून घेऊयात या चित्

Read More