वेदांत इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्चच्या वैद्यकीय विद्यार्थ्यांनी पालघरमधील डहाणू येथे असलेल्या धुंदलवाडी आणि सासवंद या निसर्गरम्य गावामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना अभिवादन करण्यासाठी दि. ३० जून रोजी 'वर्षा मॅरेथॉन' आयोजित केली होती. या उपक्रमाचा उद्देश या ग्रामीण समुदायांचा कणा असलेल्या कष्टकरी शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जागरूकता निर्माण करणे हा होता. तरी ही मॅरेथॉन केवळ शारीरिक आव्हानांची नाही तर देशाच्या पोटासाठी अथक परिश्रम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एकता आणि समर्थनाची भावना वाढवण्यासाठी आहे, असे
Read More