कर्नाटकात मंत्रिमंडळ विस्तार ; 'या' आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ!
कर्नाटकात काँग्रेसने सत्ता स्थापन केली.आता सिद्धारमय्या सरकारच्या मंत्रिमंडळचा विस्तार दि. २७ मे रोजी झाला आहे. यावेळी २४ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. यामध्ये एचके पाटील, कृष्णा बायरे, गौडा एन चेलन स्वामी ,के व्यंकटेश , एच महादेवप्पा ,ईश्वर खांद्रे,केएन राजन्ना ,दिनेश गुंडुराव ,शरणा बसप्पा, शिवानंद पाटील, आर बी तिम्मापूर,एस एस मल्लिकार्जुन, शिवराज तंगाडगी यांच्यासह २४ आमदार मंत्री झाले आहेत.
Read More