हिंदी मनोरंजनसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर येत आहे. 'व्हॉईस ऑफ मुकेश' म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ गायक डॉ. कमलेश अवस्थी (Kamlesh Awasthi) यांचे निधन झाले आहे. अहमदाबाद येथे २८ मार्चला राहत्या घरात कमलेश यांनी अखेरचा श्वास घेतला. कमलेश (Kamlesh Awasthi) यांच्या निधनामुळे संगीतविश्वात शोककळा पसरली आहे.
Read More