क्रिकेटमधील मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने नुकताच ५० वा वाढदिवस साजरा केला. मात्र आता क्रिकेटच्या देवाने सचिन खऱ्या आयुष्यात गरीब मुलांसाठी देव ठरला आहे. २०१३ मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक कामे केली. सध्या सचिन तेंडुलकर फाऊंडेशन मध्य प्रदेशातील संदलपूर गावात शाळा बांधणार आहे.
Read More
शिवाजी महाराजांनी वयाच्या १६ व्या वर्षी रायरेश्वराच्या साक्षीने स्वरक्त सांडुन स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली होती त्या प्रकारे कुमार सचिन ने सियालकोटच्या रणांगणावर स्वरक्ताच्या साक्षिने प्रति केली "मी तेंडुलकर कुलोत्पन्न..रजनी रमेशपुत्र प्रतिज्ञा करतो जोवर स्वराज्य स्थापन करणार नाही तोवर युद्धातुन निवृत्त होणार नाही!"