अलीकडेच प्रकाशित झालेले ‘स्वप्ने पेरणारा माणूस’ हे शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे यांचे कार्यचरित्र हाती आले. हे पुस्तक वाचणे, हा एक आश्चर्य आणि आनंद यांचा अनुभव आहे, याचे श्रेय चरित्रनायकाच्या समाजपरिवर्तनाच्या तळमळीने झपाटलेल्या व्यक्तिमत्त्वास द्यावे की, लेखिकेच्या सहजसुंदर लेखनशैलीस व अभ्यासपूर्ण निवेदनास द्यावा, असाच प्रश्न मनात उमटला.
Read More