नवी दिल्ली येथे डॉ. माधुरी कानिटकर यांनी एकात्मिक संरक्षण विभागाच्या उपप्रमुख (सीडीएस-वैद्यकीय) म्हणून सूत्रे हाती घेतली आहेत. लष्करात उच्च श्रेणीचे पद मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या महिला अधिकारी डॉ. माधुरी कानिटकर यांच्याविषयी...
Read More
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने लाल किल्ल्यावरून देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेली 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' अर्थात 'सीडीएस' या स्वतंत्र पदाची घोषणा सर्वाधिक महत्त्वाची आणि लक्षणीय म्हणावी लागेल. भारतीय सेनेच्या तिन्ही दलांकडून या घोषणेचे स्वागत झाले असून निवृत्त लष्करी अधिकार्यांनीही या घोषणेबाबत पंतप्रधानांचे विशेष आभार मानले आहेत.