कथित शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टीकैत यांची मुलाखत 'सुदर्शन' वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी घेतली. यावेळी कृषी आंदोलनातील प्रश्नांवर त्यांनी चर्चा केली. मात्र, ही संपूर्ण मुलाखत गाझापूर-उत्तर पदेश-दिल्ली सीमेवर घेण्यात आली. शेतकरी आंदोलनस्थळी घेण्यात आलेल्या या मुलाखतीत टीकेत आणि चव्हाणके संवाद साधत असताना दोन कुत्रेमध्ये आले. मात्र, प्रसंगावधान राखत चव्हाणके यांना म्हटले की, मी कुठलीही मुलाखत घ्यायला जातो तेव्हा ओवेसीमध्ये येतो, असे म्हणत त्यांनी खासदार ओवेसींवर टीका केली.
Read More