मध्य प्रदेशातील रतलाममधील जावरा भागातील भगवान जगन्नाथ मंदिरा परिसरात दि. १४ जून रोजी गायीचे कापलेले शीर सापडले. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत आंदोलनाला सुरुवात केली आहे. आंदोलकांनी आरोपींना तत्काळ अटक करण्याता इशारा दिला. ज्यानंतर लोकांची संतप्त प्रतिक्रिया पाहून पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांची घरे उद्धवस्त केली आहे.
Read More