Rajiv Jain

मुंबई मेट्रो३ वरही सहज ‘टॅप अ‍ॅन्ड ट्रॅव्हल’ करा 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड'चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण नवीन पेमेंट प्रणालीमुळे प्रवाशांचा प्रवास होणार अधिक सुलभ

मुंबईच्या इतर मेट्रो मार्गांप्रमाणेच आता मुंबई मेट्रो ३वर देखील सहज ‘टॅप अ‍ॅन्ड ट्रॅव्हल’ सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने 'नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया' आणि 'स्टेट बँक ऑफ इंडिया' यांच्या सहकार्याने मुंबई मेट्रो३वर रुपे एनसीएमसी कार्ड तयार केले आहे. या कार्डचे अनावरण मंगळवार, दि.१० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याच्या मुख्य सचिव सुजाता स

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121