देशासह राज्यासमोर कोरोनाचे मोठे संकट उभे आहे. अशा परिस्थितीत आपण सर्वांनी अनुभवले की, शेजारील राज्यांमधून महाराष्ट्रात आणि महाराष्ट्रातून इतर राज्यांमध्ये विस्थापित होणाऱ्या नागरिकांची, शेतमजुरांची, कामगारांची संख्या अधिक होती. या विस्थापितांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे आले. यामध्ये काही राजकारणी होते, तर काही समाजसेवक होते. परंतु, समाजसेवेची प्रबळ इच्छा असलेला आणि माजी पोलीस निरीक्षक असलेला एक लोकप्रतिनिधी देखील या काळात आपल्या लोकांच्या मदतीला आवश्यक त्या ठिकाणी धावून गेला! त्यांना आवश्यक ती सर्व प्रका
Read More