यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन, नाशिकमधील ‘थिएटर वर्कर्स आणि इप्टा’च्या वतीने विद्यापीठात ’थिएटर ऑफ द ऑप्रेस्ड’ ही पाच दिवसीय निवासी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेचे उद्घाटन मुक्त विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि निरंतर शिक्षण विद्याशाखेचे संचालक प्रा. डॉ. जयदीप निकम यांच्या हस्ते झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनचे प्रमुख नागार्जुन वाडेकर, ‘थिएटर वर्कर्स’चे संस्थापक प्रसाद कुलकर्णी, ‘इप्टा’ नाशिकच्या मुक्ता कावळे व प्रशिक्षक संकेत सीमा
Read More