देशाला स्वातंत्र्य हे फुकटचे मिळाले नाही आहे त्याची जाणीव आपल्या सर्वाना असणे गरजेचे आहे त्यामुळेच देशाच्या राष्ट्रध्वजाचा सन्मान हा झालाच पाहिजे. राष्ट्रध्वजाचा सन्मान फक्त प्रजासत्ताक दिनी व स्वातंत्र्य दिनी नाही तर सदैव त्याचे स्थान हे उंच असले पाहिजे. "विजयी विश्व तिरंगा प्यारा झण्डा ऊँचा रहे" हे फक्त गीत नसून त्यापासून आपण प्रेरणा घेतली पाहिजे. गेल्या १८ वर्षांपासून ज्ञानदा प्रबोधन संस्था व राष्ट्राभिमानी सेवा समितीने पदपथावर पडलेले राष्ट्रध्वज सन्मानाने उचलण्यासाठी तिरंगा उठवो मोहीम सुरु केली. आज त्या
Read More