कामगारांच्या मागण्यांसाठी मुख्यमंत्र्यांकडे ऑनलाईन याचिका
Read More
कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी ‘बेस्ट कृती समिती’ गणेशोत्सवानंतर मात्र संपाचे हत्यार उपसण्यावर ठाम असल्याचे दिसत आहे. कामगारांच्या संपाबाबत दि. ११ सप्टेंबर रोजी ‘बेस्ट’ प्रशासनाला नोटीस देण्यात येणार आहे, असे ‘बेस्ट कृती समिती’चे नेते शशांक राव यांनी सांगितले.