दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई महानगरपालिकेने मान्सूनपूर्व नालेसफाई, गटारांची स्वच्छता यांसारख्या कामांना सुरुवात केलेली दिसते. तसेच यंदा मुंबईची तुंबई होणार नाही, असे दावेही पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहेत. त्यानिमित्ताने मे महिन्याच्या प्रारंभी मुंबईतील नालेसफाईची सद्यस्थिती आणि वास्तव अधोरेखित करणारा हा माहितीपूर्ण लेख...
Read More
भारतीय नौदलाने आयएनएस विशाखापट्टणम येथून मध्यम पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्राची (एमआरएसएएस) यशस्वी चाचणी केली आहे. चाचणीदरम्यान ‘एमआरएसएएम’ने अत्यंत अचूकतेने लक्ष्याचा भेद केला.
पाण्यामध्येही शत्रूला सडेतोड प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय नौदलाच्या ताफ्यात आता ‘बराक-८’ क्षेपणास्त्र सामील झाले आहे. डीआरडीओने इस्रायलच्या सहकार्याने याची निर्मिती केली असून क्षेपणास्त्रांची अखेरची तुकडी भारतीय नौदलाकडे सोपविण्यात आली आहे.