( Only Roman Catholics will get house bandra ) महाराष्ट्रात धार्मिक अतिक्रमणांचे प्रकार वाढत असताना आता वांद्य्रातील एका सोसायटीने “येथे केवळ ‘रोमन कॅथलिकां’नाच घर मिळेल,” असे फर्मान सोडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. याविरोधात पीडितांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतर न्यायमूर्तींनी कठोर शब्दांत कानउघाडणी केली.
Read More