PMGS

मसाल्यांवर आरोप होऊन देखील मसाला निर्यात' इतक्या ' टक्क्यांनी वाढत नवा विक्रम! मसाला निर्यात ४.४६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली

भारतीय मसाल्याच्या निर्यातीत मोठी वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील काही देशांनी भारताच्या मसाल्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. मात्र भारतीय अन्न सुरक्षा महामंडळाने ' क्लिन चीट' दिल्याने मसाला उत्पादकांना दिलासा मिळाला होता. याच पार्श्वभूमीवर आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये भारतीय मसाल्याच्या उत्पादन निर्यातीत वाढ होत ही निर्यात ४.४६ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. वाढलेल्या मागणीमुळे तसेच वाढलेल्या निर्यात क्षमतेमुळे व वाढलेल्या मसाल्याच्या किंमतीमुळे ही वाढ झाली आहे.

Read More

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121