भारतात जुना आयकॉनिक नोकिया फोन नव्या स्वरूपात येणार आहे. HMD कंपनी नोकियाचे नवे फोन लाँच भारतात करणार आहे. यामध्ये विशेषतः फायदा म्हणजे अंतर्गत प्री इन्स्टॉल केलेले युपीआय अँप फिचर असणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने याला मान्यता दिली असल्याने कंपनीच्या २५ व्या वर्धापनदिना निमित्ताने हा नोकिया ३२१० फोन नव्या स्वरूपात येणार आहे.
Read More