‘न्यू जनरेशन’ खासगी बँका असणार्या ‘आयडीबीआय’ व ‘अॅक्सिस बँक’ आर्थिक अडचणीत आल्या होत्या. या बँकांबाबत मध्यंतरी ग्राहकांमध्ये काहीशी भीती निर्माण झाली होती, पण केंद्र सरकारने या बँकांना अभय दिले. परिणामी, या बँका आर्थिक अडचणीतून काही प्रमाणात बाहेर येऊन आता आपला कारभार हाकत आहेत. कर्ज थकण्याचे/बुडण्याचे प्रमाण प्रचंड झाल्यामुळे सार्वजनिक उद्योगातील बँका बर्याच वेळा अडचणीत आल्या. तोट्यात गेल्या. पण, त्या-त्या प्रत्येक वेळी केंद्र सरकारने भागभांडवल पुरवून त्या वाचविल्या. या बँका जर सार्वजिक उद्योगात नसत्य
Read More