जागतिक क्रांती घडवणार्या, डिजिटल सुविधांच्या विकासात भारताच्या क्षमतेत जगाचे परिवर्तन घडवून आणण्याची ताकद असल्याचे बिल गेट्स म्हणतात, तेव्हा भारतीय क्षमतांचे त्यांनी ते केलेले कौतुक असते. ‘युपीआय’च्या माध्यमातून कॅशलेस पेमेंट कसे करता येते, हे भारताने हे जगाला दाखवून दिले. आज कित्येक देशांनी त्याचा प्रभावी वापर सुरू केला आहे.
Read More