बांगलादेशातील विद्यार्थी आंदोलनाने पंतप्रधान शेख हसीना यांच्या दीर्घकालीन सत्तेला संपुष्टात आणले. जगभरातील काही माध्यमांनी याला ‘ऐतिहासिक’ आणि ‘लोकशाहीचा विजय’ म्हणून सादरही केले. पण, खरा प्रश्न आता निर्माण झाला आहे की, हा लोकशाहीचा विजय होता की सत्तांतराच्या प्रयोगाचा एक भाग? आणि हे विद्यार्थी नेते, ज्यांना आत्तापर्यंत ‘क्रांतीचे नायक’ म्हणून गौरवले जात होते, ते खरोखरच देश चालवण्याइतके सक्षम आहेत का? ‘नाहिद इस्लाम’ या आंदोलनाचे नेतृत्व करणारे विद्यार्थी नेते, आता स्वतःचा पक्ष स्थापन करून सक्रिय राज
Read More
Sheikh Hasina बांगलादेशात हसीना शेख यांनी आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी भारत देशात जाण्याचा निर्णय घेतला. शेख हसीना याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसाठी भारतात आल्या होत्या. मात्र आता भारतात येण्याचे कारण काहीसे वेगळे होते. शेख हसीना यांनी राजीनामा देण्यामागे बांगलादेशचे तीन विद्यार्थी कारणीभूत आहेत असे बोलले जात आहे.