'डंके की चोट पे' अनुभूती देणारा एनएससी ने थेट २०००० पार पूर्णांकाने वर जात नवा रेकॉर्ड बनवला आहे. एकेकाळच्या बीएसी मक्तेदारीला चैलेंज देत आपली ओळख बनवताना निफ्टी ५० २०००० पार गेल्यामुळे इक्विटी मार्केटमध्ये खुषीचे वातावरण दिसून आले. यावेळी ANI चा वृत्तानुसार NSE मध्ये लोकांनी २०००० पार केल्यामुळे घंटा वाजवून आनंद व्यक्त केला आहे.
Read More