लवकरच टीव्ही, सेट ऑफ बॉक्स, व्हीडीओ गेम्स आणि काजू आदी वस्तूंसाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. केंद्र सरकार या मालावरील आयात शुल्क वाढवणार आहे. देशातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या उत्पदानांना आयात शुल्क लागू करण्याच्या प्रक्रीयेतून वगळ्यात आले होते. त्या वस्तूंनाही या यादीत सामाविष्ठ केले जाणार आहे.
Read More
टाटा स्कायतर्फे स्टँडर्ड डेफिनेशन (एसडी) आणि हाय डेफिनेशन (एचडी) सेट बॉक्सच्या किमती चारशे रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत.