Muslim Boy Tear burqa हिंदू मुलासोबत का बोलली असा सवाल कट्टरपंथी तरूणाने केला आहे. त्यावेळी तिच्यावर अन्याय अत्याचार करत तिचा बुरखा ओढण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे घडला आहे. याप्रकरणी आता तरूणीने अज्ञातांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे. आरोपींना नझीम आणि वसीम अशी स्थानिकांनी हाक दिल्याचा आरोप पीडितेने केला होता. दरम्यान ही घटना २९ ऑगस्ट रोजी घडली आहे.
Read More