आयटी आणि सार्वजनिक बॅंकांच्या शेअरच्या खरेदीनंतर सेन्सेक्स निफ्टी १५९ अंशांनी मजबूत होऊन ३५ हजार ५१३च्या स्तरावर पोहोचला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ५७ अंशांनी वधारुन १० हजार ६८६च्या स्तरावर पोहोचला.
Read More