नवी दिल्ली : अजमेर ( Ajmer Sharif ) येथील ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती यांचा दर्गा हा मूळ संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा करणारी हिंदूंची याचिका न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायालयाने ही याचिका सुनावणीस योग्य मानली आहे. याचा अर्थ आता न्यायालय या प्रकरणाची पुढील सुनावणी करणार आहे.
Read More