पाकिस्तानमध्ये आणखी एक दहशतवादी मारला गेला आहे. मोहम्मद मुझामिल असे त्याचे नाव असून तो लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहे. एका अज्ञात व्यक्तीने गोळ्या झाडून त्याची हत्या केली आहे. बुधवार १५ नोव्हेंबर रोजी पाकिस्तानातील सियालकोट येथे ही घटना घडली.
Read More