Minor Girl Sexual Assault एका १७ वर्षीय अल्पवयीन अनुसूचित जाती जमातीतील मुलीवर चारचाकी वाहनात लैंगिक शोषण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. ही घटना उत्तर प्रदेशातील गोंढा येथील आहे. याप्रकरणात मारहाणी दरम्यान वाहन विजेवर धडकल्याने आरोपींनी तिथून पळ काढला होता. संबंधित पोलीस अधिकारी मनोज कुमार पाठक यांनी सांगितले की, पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत मुलीवर बलात्कार झाला आणि त्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Read More