आज संपूर्ण जगभरात पायाभूत सुविधा वाढविण्यावर भर दिला जात आहे. जगभरातील ‘मेगा प्रोजेक्ट’चा आढावा घेतल्यास त्यापैकी बरेचसे प्रकल्प अलीकडे आखाती प्रदेशात सुरु असल्याचे दिसून येते. कन्स्ट्रक्शन सॉफ्टवेअर कंपनी ‘बिल्ड’चा अंदाज आहे की, या दशकाच्या समाप्तीपूर्वी जगातील पहिला बांधकाम ‘मेगा प्रोजेक्ट’ आकारास येईल, ज्याची किंमत अंदाजे एक ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त असेल. सध्या, 100 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आकाराचे अनेक प्रकल्प सुरू आहेत. काही वर्षांपूर्वी दहा अब्ज डॉलर्स बांधकाम प्रस्तावांना ‘मेगा प्रोजेक्ट’ मानले जात
Read More