अयोध्या येथील भव्य राम मंदिराचे काम युध्दपातळीवर सुरू असून चंद्रपूर येथून १८०० क्यूबिक मीटर सागवान लाकूड अयोध्येला पाठविण्यात येणार आहे. त्यासाठी २९ मार्च रोजी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती सांस्कृतिक व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
Read More
जेमतेम नववीपर्यंत शिक्षण घेऊन काष्ठशिल्पकार बनलेल्या ठाणे जिल्ह्यातील शहापूर, आटगावच्या संदीप अशोक निमसे या होतकरू कलाकाराविषयी...
नाशिकच्या पूर्व भागातील उंबरठाण गावात कर्तव्यावर असलेल्या चार वनरक्षकांना दि. ९ मे रोजी रात्रीच्या सुमारास मारहाण करण्यात आली. उंबरपाडा या गावातील ३०-४० जणांनी दगडफेक करत मारहाण केली.
आग लागलेली दुकाने शाळेच्या जागेवर उभी : भाजपचा दावा ; अतिक्रमणे तात्काळ हटविणे आवश्यक : पालकांची भूमिका
सावंत दाम्पत्याने याकडे सकारात्मकतेने पाहत व्यवसायाची वाटचाल चालूच ठेवली आहे. अशा लघुउद्योजकांच्या पाठीशी उभे राहणे ही काळाची गरज आहे. आपल्या पंतप्रधानांनी ‘व्होकल टू लोकल’ ही घोषणा दिली आहे. पण, ती घोषणा आपण प्रत्येक भारतीयाने अंमलात आणणे गरजेचे आहे. त्यासाठी ‘ऋषी एंटरप्रायझेस’सारख्या कंपनीचा आवाज आपण बनलं पाहिजे. क्षणांना संस्मरणीय करणार्या या जोडप्यास व्यवसाय देऊन त्यांच्या व्यवसायास हातभार लावणे महत्त्वाचं आहे.
बॉब वुडवर्ड या ‘वॉशिंग्टन पोस्ट’च्या वरिष्ठ शोधपत्रकाराचे दि. ११ सप्टेंबर रोजी ‘फिअर- ट्रम्प इन द व्हाईट हाऊस’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. वुडवर्ड यांनी ट्रम्प यांच्या वर्तुळातील अनेक उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना बोलते केले आहे. त्यातून ट्रम्प यांचे ‘व्हाईट हाऊस’मधील उच्चाधिकाऱ्यांचे अन्यत्र असलेले हितसंबंध, त्यांच्यातील वैरभाव अशा अनेक गोष्टी समोर येतात.
नाशिक विभागातील १३ कोटी वृक्ष लागवड आणि संगोपनाचे नियोजनासाठी बैठक झाली