( Foreign Secretary Vikram Misri on Pakistan ) पाकिस्तान प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) गुरुद्वारा, चर्च, मंदिरे आणि शाळांवर गोळीबार करत आहे. अशाप्रकारे शाळा आणि प्रार्थनास्थळांसह नागरी पायाभूत सुविधांना जाणूनबुजून लक्ष्य करूच पाकने आपली विकृती पुन्हा एकदा दाखवून दिली आहे, अशा शब्दात भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी शुक्रवारी पत्रकारपरिषदेत पाकला झोडपले आहे.
Read More
( Pakistan is a global terrorism Foreign Secretary Vikram Misri ) परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती दिली.
भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’चा दुसरा दणका गुरुवारी सकाळी लाहोरला बसला असून पाकिस्तानच्या या प्रमुख शहराची हवाईसुरक्षा यंत्रणा भारताने उध्वस्त केली आहे. त्यामुळे आता लाहोरसह रावळपिंडी आणि इस्लामाबादही भारताच्या लक्ष्यावर असल्याचे स्पष्ट झाले आहे.
परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी बुधवारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांच्यासह ऑपरेशन सिंदूरची माहिती दिली.
बांगलादेश मध्ये अल्पसंख्यांक हिंदू समाजावर सुरू असलेले अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीये. या अत्याचाराच्या विरोधात भारतात जागोजागी निदर्शनं सुरू आहेत. अशातच आता भारताने चर्चेच्या दिशेने पहिले पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी सोमवार दिनांक ९ डिसेंबर रोजी धाका येथे पोहोचले असून भारत आणि बांगलादेश यांच्या मध्ये द्विपक्षीय बैठक होणार असल्याची चर्चा आहे.