अमृत महोत्सवाचा उंबरठा ओलांडून ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषद’ शताब्दी वर्षाच्या दिशेने वाटचाल करीत आहे. दि. 9 जुलै हा ‘अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे’चा स्थापना दिवस. तसेच ‘अभाविप’च्या वैचारिक अधिष्ठानाचे उद्गाते यशवंतराव केळकर यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. यानिमित्ताने त्यांच्या कार्याचा वेध घेणारा हा लेख...
Read More
भारतीय जनता पक्षाचा आजचा काळ हा काही सुवर्णकाळ नव्हे. पक्षाचा सुवर्णकाळ तेव्हाच असेल, जेव्हा ओडिशा, पश्चिम बंगाल, केरळसह केंद्रात भाजपची बहुमतात सत्ता येईल.