जगदंबेच्या लीला अपरंपार आहेत. तिच्या पराक्रमाच्या अनेक कथा सर्वांनाच ज्ञात आहेत. जशा तिच्या पराक्रमाच्या कथा आहेत, तशाच भगवान महादेवांना प्राप्त करण्यासाठी केलेल्या व्रतवैकल्यांच्या कथाही सुमधुर आहेत. शक्तीउपासनेमध्ये श्री ललिता सहस्त्रनाम, श्री दुर्गा सप्तशती आणि सौन्दर्यलहरी या ग्रंथांना विशेष महत्त्व. त्यापैकी श्री ललिता सहस्त्रनामाच्या उत्पत्तीचा हा कथाभाग
Read More